‘शरयू ॲग्रो’ला पाहिजेत 23 कर्मचारी

आवडल्यास ही बातमी शेअर करा

सातारा – जिल्ह्यामध्ये कापशी येथे असलेल्या शरयू ॲग्रो इंडस्ट्रीच्या साखर कारखान्यामध्ये 23 जागा तातडीने भरायच्या आहेत.  त्यासाठी कंपनीने अर्ज मागवले आहेत हे अर्ज येत्या 10 दिवसात  पाठवावेत असे आवाहन शरयू ॲग्रो इंडस्ट्रीज ने केले आहे.  

शरयू ॲग्रोचा हा कारखाना 5000 मे टन क्षमतेचा आहे. तर कोजेन क्षमता 33 मे वॅट आहे. 120 केपीएलडी ची आसवणी आहे. 

अधिक तपशील खालील प्रमाणे

sharayu agro jobs
आवडल्यास ही बातमी शेअर करा

One comment

Leave a Reply

Select Language »