‘श्री दत्त’ची मोलॅसिस विक्री

आवडल्यास ही बातमी शेअर करा

कोल्हापूर : श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना लि., शिरोळ या कारखान्याच्या सन २०२२-२०२३ गळीत हंगामात उत्पादित झालेले ‘बी हेवी’ मोलॅसिस १०,००० मे. टन टेंडर पद्धतीने विक्री करावयाचे आहे.

इच्छुक परवानाधारक खरेदीदारांनी प्रतिटन करविरहित दराची सीलबंद निविदा शनिवार, दिनांक ०५/०८/२०२३ रोजी सकाळी १२ वाजेपर्यंत कारखान्याचे सामान्य प्रशासन विभागाकडे सादर करावीत व चर्चेसाठी त्याच दिवशी दुपारी २.०० वाजता कारखाना कार्यस्थळावर हजर राहावे.


टेंडर मंजुरीनंतर तत्काळ प्रतिटन रु.१,०००/- प्रमाणे डिपॉझिट रक्कम भरणेची आहे. कोणतेही टेंडर स्वीकारणेचा अथवा कारण न देता नाकारणेंचा अधिकार व्यवस्थापनाने राखून ठेवलेला आहे.

Shri Datta Sugar Tender
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »