भारतीय शेती : समस्या आणि धोरणे, मार्च २०२४ अंक वाचनीय

पुणे : ‘शुगरटुडे’ मासिकाचा मार्च २०२४ चा प्रकाशित झाल्यानंतर, त्याचे खूप स्वागत झाले. त्यातील लेख, विशेषत: ‘क्राँकीट विटांना पर्याय शुगरक्रीट’ वाचकांना खूप आवडला.
या अंकात अन्य लेखही अत्यंत वाचनीय आहेत. ते सर्व वाचकांपर्यंत पोहोचावे म्हणून ‘ऑनलाइन पुस्तक’ स्वरूपात खालील लिंकद्वारे फ्लिपबूक प्रसिद्ध करत आहोत. आपल्या प्रिंट बूक प्रमाणे ते पाने उलटून वाचता येईल.






