सुखदेव फुलारी : वाढदिवस शुभेच्छा

आवडल्यास ही बातमी शेअर करा

कामगारांच्या हितासाठी सदैव प्रयत्नरत, लोकनेते मारुतराव घुले ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे कामगार संचालक, जलमित्र श्री. सुखदेव फुलारी यांचा १४ ऑगस्ट रोजी वाढदिवस. त्यानिमित्त त्यांना ‘शुगरटुडे’ परिवाराच्या वतीने हार्दिक – हार्दिक शुभेच्छा!

श्री. फुलारी यांचे साखर कामगारांच्या कल्याणासाठी भरीव योगदान आहे. ते महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार फेडरेशनचे संपर्क प्रमुखदेखील आहेत. साखर कामगारांच्या कल्याणासाठी ते तळमळीने काम करतात. त्यांना त्यांच्या कार्यासाठी पुन्हा एकदा शुभेच्छा!

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »