वर्धन ॲग्रोमध्ये ३४ जागांसाठी थेट मुलाखती

सातारा : खांडसरी साखर आणि जागरी पावडर उत्पादनात आघाडीवर असलेल्या वर्धन ॲग्रो प्रोसेसिंग लि. या उद्योगामध्ये उपमुख्य अभियंता, मुख्य शेती अधिकारी, चिफ केमिस्ट अशा ३४ जागा भरावयाच्या आहेत. त्यासाठी नुकतीच जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
२ एप्रिलपर्यंत अर्ज दाखल करण्यास सांगितले असून, इच्छुक उमेदवारांनी ४ एप्रिल रोजी थेट मुलाखतीसाठी हजर राहावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. अधिक तपशील खालील जाहिरातीत…
