‘व्हीएसआय’मध्ये थेट मुलाखती

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (मांजरी, पुणे) या नामांकित संस्थेत अल्कोहोल टेक्नॉलॉजी अँड बायोफ्यूएल विभागामध्ये दोन जागांसाठी ‘वॉक इन इंटरव्ह्यू’ अर्थात प्रत्यक्ष मुलाखती ठेवण्यात आल्या आहेत.

ज्यूनि. रिसर्च फेलो या पदासाठी १४ जुलै २०२३ रोजी सकाळी दहा वाजता मुलाखती होणार आहेत. मात्र हे पद तात्पुरते असून, एकूण वेतन ३४,००० रुपये आहे. शैक्षणिक पात्रता व अन्य माहितीसाठी खालील लिंकवर टिचकी मारा.


https://www.vsisugar.com/vsi_admin/images/Banners/JRF%20(RGSTC%20Pro.)-%20ATB-%206.7.23.pdf

रिसर्च असिस्टंट या पदासाठीही जाहिरात दिली असून, त्यासाठी प्रत्यक्ष मुलाखती १४ जुलै रोजीच सकाळी दहा वाजता होणार आहेत. त्यासाठी एकत्रित वेतनमान रु. १५००० ते १७००० आहे. हे पददेखील कंत्राटी स्वरूपाचे आहे. अधिक तपशीलासाठी खालील लिंकवर क्लिक करा….


https://www.vsisugar.com/vsi_admin/images/Banners/RA-%20ATB-%206.7.2023.pdf

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »