मारुती महाराज कारखान्याची ४८ पदांसाठी जाहिरात

लातूर : श्री संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याने (बेलकुंड, ता. औसा) ४८ पदे भरण्यासाठी जाहिरात दिली आहे.
त्यासाठी येत्या ६ मे २०२३ पर्यंत अर्ज मागवले आहेत. किमान पाच वर्षे अनुभवाची अट घातली आहे. चिफ इंजिनिअर ते ट्रेनी लिपिकांपर्यंतची पदे आहेत.
अधिक तपशीलासाठी खालील जाहिरात पाहा….

Latur
कृपया सविस्तर प्रतिक्रिया लिहा