‘बारामती ॲग्रो’च्या साखर कारखान्यात ३३ पदांची भरती

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : बारामती ॲग्रो कंपनीच्या शेटफळगढे (युनिट १, ता. इंदापूर ) येथील साखर कारखान्यामध्ये इंजिनिअरिंग, प्रॉडक्शन आणि डिस्टिलरी या विभागांमध्ये ३३ पदांची भरती करण्यात येणार आहे. त्यासाठीची सविस्तर जाहिरात नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे.

सिनिअर इंजिनिटर, डेप्युटी मॅनेज़र, असि. इंजिनिअर, ड्राफ्ट्‌समन, टर्नर, बॉयलर फोरमन, टर्बाइन अटेडंट, ऑइलमन, वॉटरमन, इलेक्ट्रिशियन, लॅब केमिस्ट आदी पदे भरली जाणार आहेत. ही पदे कायम आणि हंगामी अशा दोन्ही प्रकारची आहेत.

जाहिरात खालीलप्रमाणे

Baramati Agro sugar jobs
आवडल्यास ही बातमी शेअर करा

4 Comments

Leave a Reply

Select Language »