भीमा साखर कारखान्यात सेंट्री ऑपरेटरसाठी थेट भरती

सोलापूर : प्रतिदिन ५००० मे. टन गाळप क्षमतेच्या भीमा सहकारी साखर साखर कारखान्यामध्ये 1750 KG आणि 1250 KG बॅच Type A Massecuite machine सेंट्री ऑपरेटरची एकूण ४ या पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी अनुभव असलेल्या इच्छुक पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह प्रत्यक्ष मुलाखतीस कारखाना साईटवर हजर राहण्याचे आवाहन कारखाना प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
पत्ता- भीमा सहकारी साखर कारखाना लि, टाकळी सिकंदर, ता. मोहोळ, जि. सोलापूर
ई-मेल – bhimasugar.hr@gmail.com
पदाचे नाव – 1750 KG आणि 1250 KG बॅच Type A Massecuite machine सेंट्री ऑपरेटर
पद संख्या – (०४ )



