Category Birthday

राजेंद दादा पवार (वाढदिवस)

rajendra pawar

शरयू ॲग्रो इंडस्ट्रीजचे चेअरमन, बारामती ॲग्रो लि. चे चेअरमन, साखर उद्योग क्षेत्रात भरीव योगदान देणारे व्यक्तिमत्त्व कृषिरत्न राजेंद्र पवार ऊर्फ दादा यांचा १७ जून रोजी वाढदिवस. त्यानिमित्त त्यांना शुगरटुडे परिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा! कृषी क्षेत्र आणि कृषी शिक्षण क्षेत्रात…

नऊ महिन्यात उभारला माळरानावर साखर कारखाना

Dr. Shivajirao Kadam

विमानाने आणले स्पेअर, प्रसंगी घर ठेवले तारण: डॉ. शिवाजीराव कदम यांची विशेष मुलाखत१५ जून रोजीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिक्षण क्षेत्र आणि सामाजिक क्षेत्रामध्ये उत्तुंग कामगिरी करणारे, तसेच जीवनाच्या प्रत्येक छटेला अधिक रंगतदार, अभिरूची संपन्न बनवणारे, विद्यार्थीप्रिय प्राध्यापक, पुण्यात फार्मसीची मुहूर्तमेढ रोवणारे,…

राजू शेट्टी (वाढदिवस शुभेच्छा)

RAJU SHETTI

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख आणि लढवय्या शेतकरी नेते राजू शेट्टी यांचा १ जून रोजी वाढदिवस. त्या.निमित्त त्यांना ‘शुगरटुडे’ परिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर आवाज उठवणारे राजू शेट्टी संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशातील समस्त शेतकरी वर्गाला सुपरिचित आहेत. एखादा…

शेखर गायकवाड -वाढदिवस

shekhar gaikwad, sugar commissioner

ज्येष्ठ सनदी अधिकारी आणि नेहमी लोकाभिमुख प्रशासन राबवणारे शेखर गायकवाड यांचा 13 मे रोजी वाढदिवस. पुणे पालिका आयुक्त म्हणून त्यांनी ऐन कडक लॉकडाऊनच्या काळात उत्तम काम केले. सध्या ते राज्याचे साखर आयुक्त आहेत. FRP साठी त्यांनी खूप चांगले निर्णय घेतले.…

सतेज पाटील – वाढदिवस

Satej Patil

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, विधान परिषदेचे आमदार, माजी मंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांचा १२ एप्रिल रोजी वाढदिवस. त्यानिमित्त त्यांना ‘शुगरटुडे’ परिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा! सतेज पाटील यांनी तरुण वयामध्ये कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्राच्या…

डॉ. राहुल (दादा) कदम

Dr. Rahul Dada Kadam Birthday

वाढदिवस विशेष उदगिरी शुगरचे चेअरमन डॉ. राहुल (दादा) कदम यांचा 26 मार्च रोजी वाढदिवस. त्यानिमित्त हा विशेष लेख. शुगरटुडे परिवाराच्या त्यांना खूप खूप शुभेच्छा. उदगिरी कारखान्याचे चेअरमन डॉ. राहुल शिवाजीराव कदम हे शांत, संयमी, जिज्ञासू वृत्तीचे अभ्यासू व्यक्तीमत्व आहे. त्यांचे…

अमित देशमुख, आमदार – माजी मंत्री

AMIT DESHMUKH BIRTHDAY

विलास सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक आणि राज्याचे माजी मंत्री, लातूरचे विद्यमान आमदार अमित विलासराव देशमुख ऊर्फ अमितभैया यांचा २१ मार्च रोजी वाढदिवस. त्यांना शुगरटुडे मॅगेझीनच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. लातूरजवळ मांजरा सहकारी साखर कारखाना उभारला तेव्हा, त्याला त्यावेळी स्व. विलासराव…

अनिल शेवाळे, एमडी (वाढदिवस)

Anil Shewale MD Birthday

लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) श्री. अनिल पंडितराव शेवाळे यांचा ७ फेब्रुवारी रोजी वाढदिवस. त्यानिमित्त त्यांना शुगरटुडे मॅगेझीनच्या (sugartoday.in) वतीने खूप खूप शुभेच्छा.

समीर सलगर, ट्वेंटीवन शुगर

SAMEER SALGAR, 21 SUGAR

ट्वेंटीवन शुगर, लातुरचे उपाध्यक्ष समीर सलगर यांचा ३ फेब्रुवारी रोजी वाढदिवस. त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!! श्री. सलगर हे गेल्या अडीच दशकापासून साखर क्षेत्रात कार्यरत असून, साखर उद्योगाच्या विकासासाठी त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी यापूर्वी विकास सहकारी साखर कारखाना, लातूर…

महेश सलगर

Mahesh Salgar Doodhganga Sugar

वेदगंगा सहकारी साखर कारखान्याचे प्रोजेक्ट मॅनेजर महेश सलगर यांचा 31 जानेवारी रोजी वाढदिवस. त्यांना शुगरटुडे मॅगेझीनच्या वतीने खूप खूप हार्दिक शुभेच्छा..

Select Language »