शिवगिरी ॲग्रो शुगरमध्ये तांत्रिक पदांसाठी थेट भरती

सोलापूर : २५०० मे. टन गाळप क्षमता व १२ मे. वेंट सहवीजनिर्मिती प्रकल्प असलेल्या शिवगिरी ॲग्रो शुगर वर्क्स प्रायव्हेट लिमिटेड, या अत्याधुनिक साखर कारखान्यामध्ये इंजिनिअरींग व उत्पादन विभागात खालील पदे त्वरित भरावयाची आहेत. तरी अनुभवी व पात्र उमेदवारांनी समक्ष मुलाखतीकरिता आपले अर्ज व आवश्यक त्या कागदपत्रांसह १२ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११.०० ते ५.०० या वेळेत कारखाना कार्यस्थळी उपस्थीत राहावे, असे आवाहन कारखाना प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
पत्ता : शिवगिरी अॅग्रो शुगर वर्क्स प्रायव्हेट लिमिटेड, विहाल, ता. करमाळा, जि. सोलापूर.
पदांचा तपशील खालीलप्रमाणे
इंजिनिअरींग व उत्पादन विभाग
अ.क्र. पद शैक्षणिक पात्रता
१. इन्स्ट्युमेंट इंजिनिअर बीई इन्स्ट्रुमेंट्स/व्हि.एस.आय. इन्स्ट्रुमेंट्स
२. मिल फिटर अे ग्रेड आयटीआय फिटर
३. मिल फिटर बी ग्रेड आयटीआय फिटर
४. बॉयलर अटेडन्ट प्रथम श्रेणी बॅरियर अटेंडंट परीक्षा उत्तीर्ण
५. टर्वाइन ऑपरेटर दहावी/बारावी पास
६. इलेक्ट्रिशियन आय. टी. आय (इलेक्ट्रिशियन) सुपरवायझर लायसन्स
७. स्वीच बोर्ड ऑपरेटर आय.टी.आय/ इले. पीडब्ल्यूडी परवानाधारक
८. सी.एस. ऑपरेटर आयटीआय
९. इन्स्ट्युमेट मॅकेनिक आयटीआय
१०. मशिनिष्ट आयटीआय (टर्नर)
११. मॅन्युफॅक्चरिंग केमिस्ट बी.एस्सी./ व्हि.एस.आय.
१३. लॅब केमिस्ट (हंगामी) बी.एस्सी./व्हि.एस.आय.
१४. ज्युस सुपरवायझर बी.एस्सी.
१५. क्वॉट्रीपल मेट एस.एस.सी.
१६. सल्फीटेशन मेट (हंगामी) एस.एस.सी.
१७. ऑलिव्हर मेट (हंगामी) एस.एस.सी.
१८.पॅन इन्चार्ज एच.एस.सी. पॅन बॉयलिंग कोर्स पूर्ण.
१९. सेट्रीफ्युगल ऑपरेटर (हंगामी) एस.एस.सी.
२०. सेंट्रीफ्युगल ऑपरेटर (हंगामी) क. मशिन एस.एस.सी.
२१ डब्ल्यू . टी.पी. इनचार्ज बी.एस्सी.
२२. डीएम ऑपरेटर एस. एस.सी.
२३. ई.टी.व्ही. केमिस्ट एम.एस.सी इन्व्हायरमेंट कोर्स पुर्ण
२४ ई.टी.पी ऑपरेटर (हंगामी) एच.एस.सी.
२५ सी.पी.यु.ऑपरेटर (हंगामी) दहावी / बारावी पास
टीप:-
1. वरील सर्व पदांचा पाच ते सात वर्षाचा प्रत्यक्ष कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
२. अनुभवी व पात्र उमेदवारांच्याच मुलाखती घेतल्या जातील.