डॉ. पतंगराव कदम सोनहिरा कारखान्यात विविध पदांची भरती

सांगली ः प्रतिदिन ९५०० मे. टन गाळप क्षमता असलेल्या व प्रतिदिन १०५ K.L.P.D. उत्पादन क्षमता असलेल्या डिस्टीलरी आणि २२ मेगावॉट सहवीजनिर्मिती प्रकल्प सुरू असलेल्या डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्यात खालील पदे त्वरित भरावयाची आहेत. तरी पात्र व अनुभवी उमेदवारांनी त्यांचे अर्ज, शैक्षणिक पात्रता, वयाचा व अनुभव दाखला इत्यादीच्या सत्यप्रती आणि सध्याचा व अपेक्षित पगार यांचे संपूर्ण माहितीसह अर्ज दि. २७ नोव्हेंबर २०२५ पर्यंत Email-sonhirasakhar@yahoo.co.in
या आयडीवर अथवा कारखाना पत्त्यावर पाठविण्याचे आवाहन कारखाना प्रशासकीय कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
पत्ता ः डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना लि., मोहनराव कदमनगर, वांगी, ता. कडेगाव, जि. सांगली
पदांचा तपशील खालीलप्रमाणे
१. सेफ्टी ऑफिसर (१)
शैक्षणिक पात्रता -सेफ्टी डिप्लोमा कामाचा अनुभव – साखर कारखान्यामध्ये सदर पदावरील काम केलेला ५ वर्षाचा अनुभव
२. बॉयलर अटेंडंट (१) (इन्सरिशन बॉयलर)
शैक्षणिक पात्रता – बॉयलर परीक्षा पास असणे
कामाचा अनुभव – साखर कारखान्यामध्ये सदर पदावरील काम केलेला ५ वर्षाचा अनुभव
३. फायरमन (१) (इर्न्सरिशन बॉयलर)
शैक्षणिक पात्रता – फायरमन परीक्षा पास
कामाचा अनुभव – साखर कारखान्यामध्ये सदर पदावरील काम केलेला ५ वर्षांचा अनुभव
४. स्वीच बोर्ड ऑपरेटर (१)
शैक्षणिक पात्रता – आय. टी. आय, इलेक्ट्रेशन
कामाचा अनुभव – साखर कारखान्यामध्ये सदर पदावरील काम केलेला ५ वर्षांचा अनुभव
५. आचारी (१)
शैक्षणिक पात्रता – हॉटेल मॅनेजमेंट
कामाचा अनुभव – कारखाना गेस्ट हाऊस किंवा कॅन्टीनमध्ये काम केलेला ५ वर्षाचा अनुभव
६. प्लंबर (१)
शैक्षणिक पात्रता – १० वी
कामाचा अनुभव – सदर कामावरील काम केलेला ५ वर्षाचा अनुभव
७. वॉचमन (१०)
शैक्षणिक पात्रता – रिटायर्ड आर्मी
कामाचा अनुभव – साखर कारखान्यामध्ये सदर पदावरील काम केलेला ५ वर्षाचा अनुभव
टीप : १) नियमानुसार अनुसूचित जाती/ जमातीच्या उमेदवारास विशेष प्राधान्य दिले जाईल. २) मुलाखतीस येणे-जाणेचा खर्च अर्जदारास स्वतः करावा लागेल.



