जाणून घ्या..! सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या राज्यात?

नवी दिल्ली : भारत हा जगातील मोठा साखर निर्यातदार देश म्हणून ओळखला जातो; शिवाय भारत हा एक औद्योगिकदृष्ट्या वेगाने विकसित होणारा देश आहे. एकूण औद्योगिक कारखान्यांच्या संख्येवरून त्या-त्या राज्यांच्या प्रगतीचा वेग दिसून येतो. पाहूयात तर, भारतात राज्यनिहाय एकूण किती साखर कारखाने आहेत ते…. यामध्ये तामिळनाडू हे राज्य आघाडीवर असून, गुजरात आणि महाराष्ट्र अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी असल्याचे एका अहवालात नमूद करण्यात आले आहे.
राज्य कारखान्यांची संख्या
तामिळनाडू ३९,६६६
गुजरात ३१,०३१
महाराष्ट्र २६,४४६
उत्तर प्रदेश १९,१०२
आंध्र प्रदेश १६,४८३
कर्नाटक १४,५१०
पंजाब १३,२२८
तेलंगणा १३,०६३
हरयाणा १०,६०३
राजस्थान १०,५२८
बंगाल १०,२३७
केरळ ७,५९२
आसाम ५,७१२
मध्य प्रदेश ५,०५८
छत्तीसगड ४,७१७
बिहार ३,३०७
उत्तराखंड २,८७०
ओडिशा ३,२४४
हिमाचल प्रदेश २,६३२
जम्मू-काश्मीर १,०१५
गोवा ६९४
(स्रोत: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया)