लोकमंगल शुगरमध्ये तांत्रिक पदांसाठी भरती

आवडल्यास ही बातमी शेअर करा

सोलापूर : लोकमंगल शुगर इथेनॉल ॲन्ड को जन. इंड. लि. फॅक्टरी या साखर कारखान्यातील इंजिनिअरींग व कोजन विभागामध्ये खालीप्रमाणे नमूद करण्यात आलेली रिक्त पदे त्वरित भरावयाचे असून पात्र व तत्सम पदावर काम केलेल्या उमेदवारांनी त्यांचा संपूर्ण बायोडाटा रविवार, दि २१ डिसेंबर २०२५ पर्यंत खाली दिलेल्या पत्यावर अथवा ईमेलवर पाठविण्याचे आवाहन कारखाना प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

पत्ता : लोकमंगल शुगर इथेनॉल ॲन्ड को जन. इंड. लि. फॅक्टरी  भंडारकवठे, ता. दक्षिण सोलापूर, जि: सोलापूर ४१३ २२१.  मुख्यालय : लोकमंगल हाऊस, जुना पुना नाका, मुराजी पेठ, सोलापूर
ई मेलhr@lokmangal.com,

पदांचा तपशील खालीलप्रमाणे

पदनाम (०३ ) – बॉयलर डी.सी.एस. इंजिनिअर

शैक्षणिक पात्रता – बी.ई., बी.टेक डिप्लोमा (मॅकेनिक)

आवश्यक अनुभव – किमान ३ ते ५ वर्षे


पदनाम (०३ ) – को जन फिटर ए ग्रेड

शैक्षणिक पात्रता – बॉयलर अटेन्डटन्ट फर्स्ट क्लास परिक्षा उत्तीर्ण

आवश्यक अनुभव – किमान ३ ते ५ वर्षे



पदनाम (०३ ) –  को-जन फिटर ए ग्रेड

शैक्षणिक पात्रता – आयटी आय फिटर

आवश्यक अनुभव – किमान ३ ते ५ वर्षे


पदनाम (०२ ) –  सेन्ट्रीफ्युगल फिटर ए ग्रेड

शैक्षणिक पात्रता – आयटी आय फिटर

आवश्यक अनुभव – किमान ३ ते ५ वर्षे

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »