‘जयहिंद शुगर’मध्ये ६३ पदांची मोठी भरती

सोलापूर : आचेगाव (ता. दक्षिण सोलापूर) येथील जयहिंद शुगर प्रा. लि. या पाच हजार मे. टन गाळप क्षमता असलेल्या साखर कारखान्यामध्ये ६३ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी १६ एप्रिलपर्यंत अर्ज मागवले आहेत.
सिनिअर इंजिनिअरपासून सिक्युरिटी ऑफिसर पर्यंतची ही पदे आहेत. त्यासाठी किमान पाच ते सात वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. कारखान्याची आसवनी १२० केएलपीडीची तर ३३ मेगावॅटचा सहवीजनिर्मिती प्रकल्प आहे.
अधिक तपशील खालीलप्रमाणे….
