भैरवनाथ शुगर वर्क्समध्ये विविध पदांसाठी जम्बो भरती

सोलापूर : २५०० मे. टन क्षमता १८ मे. वॅट सहवीज निर्मिती प्रकल्प असलेल्या भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेड, युनिट क्र. ०३ (लवंगी, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) या कारखान्यात खालील नमूद केलेल्या जागा त्वरित भरावायच्या आहेत. तरी पात्र उमेदवारांनी एकूण अनुभव शैक्षणिक पात्रता सध्याचा पगार अपेक्षित पगार पत्ता व संपर्क फोनसह शुक्रवारी, ०५ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९ ते ४ वेळेत समक्ष मुलाखतीस कारखाना कार्यस्थळावरती हजर राहावे, असे आवाहन कारखाना प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
ईमेल आयडी- bswl03hrm@gmail.com/bhairavnathlavangi@gmail.com
पदांचा सविस्तर तपशील
अ.क्र पदाचे नाव शैक्षणिक पात्रता अनुभव
कार्यालय / शेती विभाग
१ मुख्य कारकून पदवीधर / संगणक ज्ञान ५ ते ७ वर्षे
२ संगणक ऑपरेटर १० वी १२ वी पास/ MSCIT कोर्स पास १ ते २ वर्षे
३ सुरक्षा गार्ड १०/१२ वी पास १ ते २वर्षे
इंजिनीअरिंग विभाग
१ मिल फिटर ए ग्रेड आय.टी.आय. फिटर / १० /१२ वी पास ५ ते ७ वर्षे
२ मिल फिटर बी ग्रेड आय.टी.आय. फिटर / १० /१२ वी पास ५ ते ७ वर्षे
3 मिल फिटर मदतनीस आय.टी.आय फिटर. / १० /१२ वी पास ५ ते ७ वर्षे
४ गिरणीतील ऑइलमन आय.टी.आय./ १० वी १२ वी पास ५ ते ७ वर्षे
५ क्रेन ऑपरेटर आय.टी.आय./ १० वी १२ वी पास ३ ते ५ वर्षे
६ फीडिंग टेबल ऑपरेटर आय.टी.आय./ १० वी १२ वी पास ३ वर्षे
७ MBC/RBC ऑपरेटर आय.टी.आय./ १० वी १२ वी पास ३ वर्षे
८ फीड पंपमन आय.टी.आय./ १० वी १२ वी पास २ वर्षे
९ हेल्पर आय.टी.आय./ १० वी १२ वी पास ………
टर्बाइन सेक्शन
१ टर्बाइन ऑइलमन आय.टी.आय. फिटर / १२ वी पास ३ वर्षे
इलेक्ट्रिकल सेक्शन
१ वायरमन ‘A’ ग्रेड आय.टी.आय. वायरमन/इलेक्ट्रिशन पास ५ वर्षे
२ स्विच बोर्ड ऑपरेटर आय.टी.आय. वायरमन/इलेक्ट्रिशन पास ३ वर्षे
३ वायरमन हेल्पर आय.टी.आय. वायरमन/इलेक्ट्रिशन पास
उत्पादन विभाग
१ मॅन्यू केमिस्ट बीएससी केमिस्टी N.S.I/व्ह. एसआय. शुगर टेक ५ ते ७ वर्षे
२ जूस सुपरवाझर एच.एच.सी./ज्यूस बॉयलिंग कोर्स उत्तीर्ण ५ ते ७ वर्षे
३ कवाड्रीपलमेंट एच.एच.सी./ ज्यूस बॉयलिंग कोर्स उत्तीर्ण ५ ते ७ वर्षे
४ सल्फिमेटेशन एच.एच.सी./ ज्यूस बॉयलिंग कोर्स उत्तीर्ण ५ ते ७ वर्षे
५ अलिव्हरमेट SSC/HSC पास ५ ते ७ वर्षे
६ डोअरमॅट SSC/HSC पास ५ ते ७ वर्षे
७ असि. पॅनमन SSC/HSC पास ५ ते ७ वर्षे
८ सेंट्री ऑपरेटर (बॅचटाईप) SSC/HSC पास ५ ते ७ वर्षे
९ सेन्ट्री आपरेटर/कंन्टीवन्यू-अस मशीन ऑपरेटर SSC/HSC पास ५ ते ७वर्षे
१० हेल्पर SSC/HSC पास …..