पाटण शुगरकेन इंडस्ट्रीजमध्ये विविध पदांसाठी जंबो भरती

सातारा : नवीन गूळ पावडर व खांडसरी साखर कारखान्यात खालील पदे भरण्याची आहेत. या पदांसाठी पात्र असलेल्या इच्छुक उमेदवारांनी आपली शैक्षणिक पात्रता, पूर्वानुभवाचा दाखला, सध्याच्या व अपेक्षित पगार या संपूर्ण माहितीसह आपले अर्ज वरील patansugaroffice@gmail.com ई मेल आयडीवर जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून चार दिवसांच्या आत पाठवावेत. तसेच रविवार दि. ०५ ऑक्टोबर २०२५ रोजी ठिक सकाळी १०.०० वाजता पाटण शुगरकेन इंडस्ट्रीज एल. एल. पी. (मु.पो. कवडेवाडी- पिंपळोशी), ता. पाटण, जि. सातारा या ठिकाणी मुलाखतीस वेळेत उपस्थित राहाण्याचे आवाहान कारखाना प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
पदांचा तपशील खालीलप्रमाणे
