ट्वेंटीवन शुगर्समध्ये विविध पदांसाठी जम्बो भरती

लातूर : ट्वेंटीवन शुगर्स लि., मळवटी, ता. जि. लातूर या युनिटसाठी साखर कारखाना, शुगर को जन व अर्कशाळा विभागाकरिता विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत असून, संबंधित पदावर किमान ५ वर्षे काम केल्याचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांनीच कामाचा अनुभव, शैक्षणिक पात्रता इत्यादी माहितीसह अर्ज हा दहा दिवसांच्या आत hr@21.work या इमेल आयडीवर अर्ज पाठविण्याचे आवाहन कारखाना प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
पत्ता – ट्वेंटीवन शुगर्स लि., मालवती, ता. जिल्हा – लातूर
पदांचा तपशील खालीलप्रमाणे




