अगस्ति सहकारी कारखान्यामध्ये जम्बो भरती

आवडल्यास ही बातमी शेअर करा

अहिल्यानगर ः ३५०० टनी क्षमतेच्या साखर कारखाना व ३० KLPD क्षमतेच्या डिस्टीलरी असलेल्या अगस्ति सहकारी साखर कारखान्यात खाली नमुद केलेली पदे त्वरित भरावयाची आहेत. तरी पात्र व अनुभवी उमेदवारांनी आपले अर्ज संपुर्ण नांव, पत्ता, शैक्षणिक पात्रता, पुर्वानुभव, जन्मतारीख व संपर्क नंबर इ. तपशिलासह  १० दिवसांच्या आत कारखाना कार्यालयात प्रत्यक्ष अथवा ई-मेल द्वारे पोहोचतील अशा पध्दतीने पाठविण्याचे कारखाना प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.  अर्जासोबत प्रमाणपत्रांच्या छायांकीत प्रती पाठवाव्यात. (शैक्षणिक अर्हता व अनुभव पात्र उमेदवारांनीच अर्ज करावेत.) 

टीप ः मागासवर्गीय पात्र उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.

अगस्ति सहकारी साखर कारखाना लि., अगस्तिनगर ता. अकोले जि. अहमदनगर

ई मेल- agastisakhar@rediffmail.com

पदांचा तपशील खालीलप्रमाणे

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »