श्रीपती शुगर अँड पॉवर लि.मध्ये जम्बो भरती

सांगली : प्रतिदिनी २५०० मे. टन गाळप क्षमता व १२ मे. वॅट को-जन प्रकल्प असलेल्या श्रीपती शुगर अँड पॉवर लि. डफळापूर, कुडणूर, मु. पो. डफळापूर, ता. जत, जि. सांगली येथील साखर कारखान्यामध्ये व नियोजित ६५ के.एल.पी.डी आसवनी प्रकल्पासाठी तब्बल १६ विविध पदांसाठी किमान ५ ते ७ वर्षे प्रत्यक्ष काम केलेला अनुभव असलेल्या पात्र उमेदवारांनी आपले अर्ज व शैक्षणिक पात्रता, पूर्वानुभव, सध्याचा पगार, अपेक्षित पगार इत्यादी तपशिलासह जाहिरात प्रसिध्द झालेपासून १० दिवसांत shripatisugar.hrdept@ gmail.com या ई-मेल आयडीवरती पाठविण्याचे आवाहन कारखाना प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
(फक्त अनुभवी पात्र उमेदवारांनी अर्ज पाठवावेत.)
तपशील खालीलप्रमाणे
अ. क्र. पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
१ डिस्टिलरी इन्चार्ज ०१ बी.एस्सी. केमिस्ट्री अल्कोहोल टेक
२ असिस्टंट इंजिनिअर ०२ बी.ई.(मेकॅनिकल) बी.ओ.ई. उत्तीर्ण
३ सेल्फीटेशन मेट ०२ १२ वी
४ सेन्ट्रीफ्युगल मेट ०१ १२ वी
५ ऑलिवर मेट ०१ १२ वी
६ पॅन इन्चार्ज ०१ १२ वी पॅन बॉयलिंग कोर्स पास
७ असिस्टंट पॅनमन ०१ १२ वी पॅन बॉयलिंग कोर्स पास
८ इलेक्ट्रिशिअन ०१ आयटीआय, इलेक्ट्रिकल लायसेन्स
९ SBO ०३ आयटीआय, इलेक्ट्रिकल
१० वायरमन ०१ आयटीआय (वायरमन)
११ सुरक्षा सुपरवायझर ०२ पदवीधर (माजी सैनिक)