केजीएस शुगरमध्ये थेट मुलाखतीद्वारे भरती

नाशिक : ४,५०० मे.टन प्रतीदिन गाळप क्षमता व १२ मेगा वॅट सहवीज प्रकल्प असलेल्या केजीएस शुगर अँड इन्फ्रा कॉर्पोरेशन लिमिटेड या खासगी कारखान्यात खालील पदावर प्रत्यक्ष ५ ते १० वर्षे काम केल्याचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता, कामाचा अनुभव दाखला, पगार स्लीप व इतर शैक्षणिक कागदपत्रासह रविवार, १९ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ९ ते ६ सायंकाळपर्यंत कारखाना साईटवर मुलाखतीसाठी हजर रहावे, असे आवाहन कारखाना प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
पत्ता : के.जी.एस शुगर अॅन्ड इंफ्रा कॉर्पोरेशन लि. युनिट ऑफ ग्रेनॉच इंडस्ट्रीज लि. पिंपळगाव निपाणी, ता. निफाड, जि. नाशिक
पदांचा तपशील खालीलप्रमाणे
प्रशासन विभाग-
अ.न पद संख्या शैक्षणिक पात्रता
१ लिगल ऑफिसर १ एलएलबी
२ कार्यालीन अधीक्षक १ कोणत्याही शाखेचा पदवीधर
३ ओ.एस.डी १ कोणत्याही शाखेचा पदवीधर व शासन सेवा निवृत्त
४ इ.डी.पी. मॅनेजर १ एमसीए/एमसीएस/बीसीएस/बीसीए/कॉम्प्युटर इंजिनिअरिंग
५ सॉप्टवेअर इंजिनीअर १ कॉप्युटर इंजिनीअर
६ हार्डवेअर इंजिनीअर १ कॉप्युटर इंजिनीअर
७ लेबर वेलफेअर ऑफिसर १ एम.एस.डब्ल्यू लेबर लॉ
८ हेड टाईम किपर १ कोणत्याही शाखेचा पदवीधर व संगणक
९ टाईम किपर १ कोणत्याही शाखेचा पदवीधर व संगणक
लेखा विभाग
१ चिफ अकौंट १ बी कॉम / एम कॉम / एम.बी.ए/संगणक ज्ञान
२ डेप्युटी चीफ अकौंट १ बी कॉम / एम कॉम / एम.बी.ए/संगणक ज्ञान
३ फायनांस अकौंट १ बी कॉम / एम कॉम / एम.बी.ए/संगणक ज्ञान