भैरवनाथ डेअरीमध्ये थेट मुलाखती

सोलापूर : भैरवनाथ डेअरी फॉर्म यूनिट नं ० १ मंगळवेढा, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर डेअरी प्रकल्पामध्ये त्वरित रिक्त पदे भरावायची आहेत. तरी पात्र उमेदवारांनी एकूण अनुभव शैक्षणिक पात्रता सध्याचा पगार अपेक्षित पगार पत्ता व संपर्क फोनसह दिनांक ११ सप्टेंबर २०२५ गुरुवार रोजी सकाळी ९ ते ६ वेळेत समक्ष मुलाखतीसाठी भैरवनाथ शुगर वर्क्स लि. यूनिट 03 लवंगी, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर साखर कारखाना कार्यस्थळी पत्तावर हजर राहाण्याचे आवाहन कारखाना प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
अ.क्र पदाचे नाव रिक्त पदे शैक्षणिक पात्रता अनुभव
१. डेअरी केमिस्ट ४ बीएसी केमिस्ट्री / डेअरी डिप्लोमा पास ३ ते ५ वर्षे
२. दूध संकलन अधिकारी २ बीएसी केमिस्ट्री / डेअरी डिप्लोमा पास २ ते ४ वर्षे
३. सुपरवाझर ६ १० /१२ वी पास / डेअरी क्षेत्र कामाचा २ ते ४ वर्षे



