भीमा साखर कारखान्यामध्ये थेट मुलाखती

सोलापूर : मोहोळ तालुक्यातील सिकंदर टाकळी येथील भीमा सहकारी साखर कारखान्यामध्ये विविध विभागांमध्ये टेक्निकल पदे भरावयाची आहेत. तरी इच्छुक उमेदवारांनी करखान्याच्या एचआर विभागाशी संपर्क करण्याचे आवाहन कारखाना प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
पदांचा तपशील खालीलप्रमाणे
अ. क्र. पदांचे नाव पद संख्या
1 मॅन्यु. केमिस्ट 3
2 इन्व्हॉरमेंटल केमिस्ट 1
3 ज्युस सुपरवायजर 3
4 क्वॉड्रपल मेट 3
5 सल्फीटेशन मेट 3
6 आलिव्हर मेट 4
7 डारमेट 4
8 पॅनमन 3
9 असि. पॅनमन 4
10 सेंट्रि. मेट 2
11 सेंट्रि. आपरेटर A 5
12 सेंट्रि. आपरेटर B 6
13 सेंट्रि. आपरेटर C 6
14 मजूर 25
15 लॅब केमिस्ट 3
16 लॅब बॉय / मजूर 5



