गंगामाऊली शुगरमध्ये थेट मुलाखती

आवडल्यास ही बातमी शेअर करा

बीड : प्रति दिन ५००० मे. टन गाळप क्षमता असलेल्या गंगामाऊली शुगर अॅन्ड अलाईड इंडस्ट्रीज प्रा.लि. (अशोक नगर, उमरी. ता. केज. जि. बीड)  या नामांकित अशा खासगी तत्वावरील साखर कारखान्यात खालील रिक्त पदे त्वरित भरावयाची आहेत. सदर पदांसाठी प्रत्यक्ष पदावर ०५ ते ०७ वर्षे काम केलेल्या इच्छुक, पात्र व अनुभवी उमेदवारांनी आपली शैक्षणीक पात्रता, प्रत्यक्ष कामाचा अनूभव, सध्याचा पगार इ. प्रमाण पत्रासह आपले अर्ज दि. २१ सप्टेंबर २०२५ पर्यंत gangamaulitime@gmail.com या ई-मेल वर सादर करावेत, असे आवाहन कारखाना प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

पदांचा तपशील

द                                            शैक्षणिक पात्रता

विभाग – प्रशासन

१. सुरक्षा अधिकारी          ०१     पदवीधर, एक्स सर्विसमन, सुभेदार/मेजर (बंदुकधारी),

                                                सेफ्टी फायर फायटिंग ज्ञान आवश्यक

विभाग – इंजिनीअरींग

1. टर्नर “ए ग्रेड”              ०१     दहावी / बारावी पास व शासकिय आयटीआय

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »