कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखान्यामध्ये थेट मुलाखती

इंदापूर : अत्याधुनिक प्रतिदिन ८००० मे.टन ऊस गाळपक्षमता. १५ मेगावॅट महाविज निर्मिती प्रकल्प, व ३० केएलपीडी डिस्टीलरी असणाऱ्या प्रकल्पासाठी खालील जागा त्वरीत भरावयाच्या आहेत. तरी पात्र व किमान ५ ते ८ वर्षे सदर पदावरील अनुभवी उमेदवारांनीच संपूर्ण नांव, पत्ता, शिक्षण, अनुभव. सध्याचा पगार, अपेक्षित पगार व मोबाईल नंबर इ. तपशीलदर्शक माहितीसह इंजिनिअरींग विभागातील उमेदवारांनी मंगळवारी, २८ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १०:०० वाजता आणि मॅन्युफॅक्चरींग, डिस्टीलरी व पर्यावरण विभागातील उमेदवारांनी बुधवारी, २९ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १०:०० वाजता प्रत्यक्ष मुलाखतीसाठी स्वखर्चाने कारखाना साईटवर उपस्थित राहण्याचे आवाहन कारखाना प्रशासनाच्यावतीने कळविण्यात आले आहे.
पत्ता: कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना लि., सहयोग – ओंकार शुगर अँड डिस्टीलरी युनिट नं.११
महात्मा फुलेनगर (विजवडी), ता. इंदापूर, जि.पुणे.
ई-मेल – indrasugar@yahoo.com
पदांचा तपशील खालीलप्रमाणे
विभाग – इंजिनिअरींग
अ.न. पदाचे नांव शैक्षणिक पात्रता पद संख्या
१. असि. इंजिनिअर बी.ई. (मेकॅ.), डिएमई, शुगर इंजि. (व्हीएसआय) १
२. क्रेन ऑपरेटर (हंगामी) १०/१२ वी १८
३. खलाशी १०/१२ वी ४
४. वेल्डर आयटीआय वेल्डर २
५. बॉयलर वॉटरमन (हंगामी) १२ वी. आयटीआय ३
६. बॉयलाग हाऊस फिटर “ए” ग्रेड आयटीआय फिटर २
७. वायरमन “ए” ग्रेड आयटीआय वायरमन ४
८. स्वीच बोर्ड अटेंडंट (३+३ मेगावॅट) आयटीआय वायरमन ३
९. डिस्टीलरी वायरमन “बी” ग्रेड आयटीआय वायरमन / इले. ४
विभाग – मॅन्युफॅक्चरींग
१. मॅन्युफॅक्चरींग कमिस्ट एम.एस्सी./बी.एस्सी. व्हीएसआय २
२. कँडापलमेट १२ वी २
३. सल्फोटेशनमेट (हंगामी) १०/१२ वी ३
विभाग – डिस्टिलरी
१. डिस्टीलरी केमिस्ट एम.एस्सी./बी.एस्सी., एनएसआय. / व्हीएसआय. (अल्को. टेक) १
२. लॅब केमिस्ट (हंगामी) बी.एस्सी. (केमिस्ट्री) 3
विभाग – पर्यावरण
१ बायोगॅस प्लॅन्ट ऑपरेटर १२ वो २



