लोकशक्ती शुगरमध्ये थेट मुलाखती

सोलापूर : अत्याधुनिक प्रति दिन ३५०० मे. टन गाळप क्षमता, १४ मे. वॅट सहविज निर्मीती प्रकल्प असलेल्या लोकशक्ती शुगर अॅन्ड अलाईड इंडस्ट्रिज् लि., या कारखान्यात हंगामी व कायमस्वरुपी खालील नमुद केलेल्या जागा त्वरित भरावयाच्या आहेत. तरी प्रत्यक्ष त्या पदावर किमान ०५ ते ०७ वर्षे काम केल्याचा अनुभव असणाऱ्या पात्र उमेदवारांनीच कामाचा अनुभव, शैक्षणिक पात्रता, सध्याचा पगार, अपेक्षित पगार, पत्ता व फोन नंबर इत्यादी कागदपत्रांच्या मूळ व छायांकित प्रती, अनुभवाचा सर्व तपशिलासह रविवार १२ ऑक्टोबर २०२५ रोजी कारखाना कार्यस्थळावर मुलाखतीसाठी सकाळी १०:०० ते ०५:०० या वेळेत स्ववखर्चानें उपस्थित राहावे, असे आवाहन कारखाना प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
लोकशक्ती शुगर अॅन्ड अलाईड इंडस्ट्रिज् लि., औराद (मंद्रुप), ता. द. सोलापूर, जि. सोलापूर, पिन कोड-४९३००८
ई-मेल-hr@athexports.com/os.lokshakti@themkcorp.com
पदांचा तपशील खालीलप्रमाणे
