ओंकार शुगरमध्ये विविध पदांसाठी थेट मुलाखती

अहिल्यानगर : अत्याधुनिक प्रतिदिन ३५०० मे. टन ऊस गाळप क्षमता असणाऱ्या ओंकार शुगर अँण्ड अलाईड इंडस्ट्रीज प्रा. लिमिटेड या प्रकल्पासाठी खालील जागा त्वरित भरावयच्या आहेत. तरी सदर पदावरील पात्र व ५ वर्षांपेक्षा जास्त पदावरील अनुभवी उमेदवारांनीच संपूर्ण नाव, पत्ता, शिक्षण, अनुभव, सध्याची पगार स्लिप, अपेक्षित पगार व मोबाईल नंबर ई. तपशीलदर्शक महितीसह १७ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १०.०० ते ४.०० या वेळेत प्रत्यक्षात मुलाखतीसाठी स्वखर्चाने ओंकार शुगर अँण्ड अलाईड इंडस्ट्रीज प्रा. लिमिटेड (देवदैठण, यूनिट नं. ०७) पो. देवदैठण, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर, पिन कोड-413702 या पत्त्यावर हजर राहण्याचे कारखाना प्रशसनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
ईमेल आयडी: hr7@onkarsugars.com
पदांचा तपशील खालीलप्रमाणे
विभाग – इंजिनिअरिंग
अ. क्र. पदांचे नाव पदसंख्या शैक्षणिक पात्रता
१ ड्राफ्ट्मन १ बीई (सिव्हिल)/एडवांस डिप्लोमा (सिव्हिल)
२. मिल / बॉइलिंग हाउस ऑईलमन ३ एचएससी, आयटीआय (फिटर)
३. इन्स्ट्रुमेंट इंजिनियर १ बीई (इन्स्ट्रुमेंट / इ अँड टीसी)
४. मिल फिटर ‘अ’ ग्रेड १ एचएससी, आयटीआय (फिटर)
विभाग – उत्पादन
१. लॅब केमिस्ट १ एमएससी / बीएससी (केमिस्ट)
२. ऑलिव्हर मेट २ एसएससी/ एचएससी
३. काट्रीपल मेट १ एसएससी/ एचएससी
४. डॉरमेट २ एसएससी/ एचएससी
विभाग – शेतकी
१. केनयार्ड सुपरवायझर १ बीएससी अॅग्री / पदवीधर
२. केनयार्ड शिफ्ट सुपरवायझर ३ बीएससी अॅग्री / पदवीधर
विभाग – सुरक्षा
१. सुरक्षा अधिकारी १ माजी सैन्य अधिकारी
२. सुरक्षा सुपरवायझर १ माजी सैन्य अधिकारी