ओंकार शुगरमध्ये विविध पदांसाठी थेट मुलाखती

अहिल्यानगर : ओंकार शुगर अँण्ड अलाईड इंडस्ट्रीज प्रा. लिमिटेड या अत्याधुनिक प्रतिदिन ३५०० मे. टन ऊस गाळप क्षमता असणाऱ्या प्रकल्पासाठी खालील जागा त्वरित भरावयच्या आहेत. तरी सदर पदावरील पात्र व ५ वर्षांपेक्षा जास्त अनुभवी उमेदवारांनीच संपूर्ण नाव, पत्ता, शिक्षण, अनुभव, सध्याचा पगार स्लिप, अपेक्षित पगार व मोबाईल नंबर इ. तपशीलदर्शक महितीसह सोमवार, ०६ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १०.०० ते ४.०० या वेळेत प्रत्यक्षात मुलाखतीसाठी स्वखचनि कारखाना साईट वर भेट देण्याचे आवाहन कारखाना प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
ओंकार शुगर अँण्ड अलाईड इंडस्ट्रीज प्रा. लिमिटेड ( देवदैठण, यूनिट नं. ०७) पो. देवदैठण, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर, पिन कोड-413702
ईमेल आयडी: hr7@onkarsugars.com
पदांचा तपशील अनुक्रमे : अ.क्र. पदाचे नाव , पदसंख्या आणि शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे
विभाग – उत्पादन
१. प्रयोगशाळा रसायनशास्त्रज्ञ (०२) बी.एस्सी (रसायनशास्त्र)
२. ज्यूस सुपरवायझर (०१) एचएससी, जस्ट सुपर, कोर्स
3. क्वॉट्रीपल मेट (०१) एचएससी
४. सल्फीटेशन मेट (०२) एसएससी/एचएससी
५. ऑलिव्हर मेट (०२) एसएससी/एचएससी
६. डॉरमेट (०२) एसएससी/एचएससी
७. शुगर हाऊस क्लर्क (०२) पदवीधर
८. पॅन इनचार्ज (०१) एचएससी, पॅन बॉयलिंग एव्हीएसआय कोर्स
९. असी. पॅन इनचार्ज (०१) एचएससी, पॅन बोईलीन्ग AVSI कोर्स
१०. ई.टी.पी. ऑपरेटर (०१) एसएससी/एचएससी
विभाग – इंजिनिअरिंग
१. सेन्ट्री. फिटर हेल्पर(०१) एचएससी / आयटीआय (फिटर)
२. सेन्ट्री. ऑईलमॅन (०१)एचएससी / आयटीआय (फिटर)
३. टर्बाईन ऑईलमॅन (०२) एचएससी / आयटीआय (पा. टर्बा)
४. टर्बाईन अटेंडंट (०१) एचएससी / आयटीआय (पा. टर्बा)
५. आरबीसी ऑपरेटर (०३)एचएससी / आयटीआय (फिटर)
६. वायरमन हेल्पर(०३) एचएससी / आयटीआय (वायरमन) पी डब्लू डी वायरमन लायसन होल्डर
७. फिडर टेबल ऑपरेटर (०४) एसएससी / एचएससी / आयटीआय
८. बॉयलिंग हाऊस फिटर हेल्पर (०२) एसएससी / आयटीआय (फिटर)
९. बॉयलिंग हाऊस ऑईलमन / पंपमन (०७) एचएससी / आयटीआय (फिटर)