पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील कारखान्यात नोकर भरती

आवडल्यास ही बातमी शेअर करा

कोल्हापूर : दैनंदिन ५००० मे. टन गाळप क्षमतेच्या व २० मेगावॅट सहवीज निर्मिती तसेच ४५ के. एल.पी.डी. डिस्टीलरी व इथेनॉल प्रकल्पाच्या अत्याधुनिक पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्यात खालील जागा त्वरीत भरावयाच्या आहेत. तरी पात्र उमेदवारांनी आपली शैक्षणिक पात्रता, वय, जात, अपेक्षित पगार व अनुभवाचे दाखले इत्यादींच्या मुळ कागदपत्रांसह जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून दहा दिवसांच्या आत आपले अर्ज पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखाना लि., ज्ञानशांतीनगर, वेसरफ-पळसंबे, पो. असळज, ता. गगनबावडा, जि. कोल्हापूर या पत्त्यावर पाठवावेत, असे आवाहन कारखाना प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ःE-mail – dypatilsskltd@gmail.com

पदांचा तपशील

पदाचे नाव                                             जागा                                                       शैक्षणिक पात्रता                 

कोजन मॅनेजर                              १              बी.ई. मेकॅनिकल, बॉयलर प्राविण्य परीक्षा उत्तीर्ण.

डी.सी.एस. ऑपरेटर (कोजन)          १                                              बी.ई./डी.एम.ई.

टीप :  मागासवर्गीय उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. वरील पदांकरिता किमान ७ ते १० वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »