पंचांग आणि प्रमुख घटना

सुप्रभात
आज शुक्रवार, डिसेंबर १६, २०२२ रोजीचे पंचांग आणि दिनविशेष
युगाब्द : ५१२४
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक अग्रहायण २५, शके १९४४
सूर्योदय : ०७:०४ सूर्यास्त : १८:०४
चंद्रोदय : ००:५७, डिसेंबर १७ चंद्रास्त : १२:५०
शक सम्वत : १९४४
संवत्सर : शुभकृत्
दक्षिणायन
ऋतू : हेमंत
चंद्र माह : मार्गशीर्ष
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : अष्टमी – ०३:०२, डिसेंबर १७ पर्यंत
नक्षत्र : पूर्वाफाल्गुनी – ०७:३५ पर्यंत
योग : प्रीति – ०७:४७ पर्यंत
करण : बालव – १४:२५ पर्यंत
द्वितीय करण : कौलव – ०३:०२, डिसेंबर १७ पर्यंत
सूर्य राशि : वृश्चिक – १०:११ पर्यंत
चंद्र राशि : सिंह – १४:०४ पर्यंत
राहुकाल : ११:१२ ते १२:३४
गुलिक काल : ०८:२७ ते ०९:४९
यमगण्ड : १५:१९ ते १६:४१
अभिजित मुहूर्त : १२:१२ ते १२:५६
दुर्मुहूर्त : ०९:१६ ते १०:००
दुर्मुहूर्त : १२:५६ ते १३:४०
अमृत काल : ०१:३५, डिसेंबर १७ ते ०३:१८, डिसेंबर १७
वर्ज्य : १५:१८ ते १७:०१
घटना:
१४९७: वास्को-द-गामाने केप ऑफ गुड होपला वळसा घातला.
१७७३: अमेरिकन राज्यक्रांती – बॉस्टन टी पार्टी.
१८५४: भारतातील पहिल्या इंजिनीअरिंग कॉलेजची स्थापना पुणे येथे झाली.
१९०३: मुंबईतील ताजमहाल पॅलेस हॉटेल ग्राहकांसाठी खुले करण्यात आले.
१९२८: मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक बोगद्यातून सुरु झाली.
१९३२: प्रभातचा मायामच्छिंद्र हा चित्रपट प्रदर्शित झाला.
१९४६: थायलँडचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
१९८५: कल्पक्कम येथील इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रातील प्रायोगिक फस्ट ब्रीडर रिअॅक्टर राष्ट्राला समर्पित.
१९९१: पुर्वीच्या सोविएत संघराज्यातुन (USSR) फुटून कझाकस्तान हा स्वतंत्र देश झाला.
२००६: अंतराळवीर सुनिता विल्यम यांनी एका सोबत्यासोबत अंतराळयानाच्या बाहेर जाऊन ७ तास ३१ मिनिटात विद्युत प्रणालीची दुरुस्ती केली.
• मृत्यू:
• १९६०: मराठी कोशकार आणि लेखक चिंतामण गणेश कर्वे यांचे निधन. (जन्म: ४ फेब्रुवारी १८९३)
• २००४: नाट्य आणि चित्रपट अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे निधन. (जन्म: ३ नोव्हेंबर १९५४)
जन्म:
१९२६ : प्रहसन (फार्स) नाट्याभिनेता बबन प्रभू यांचा जन्म
मुंबई दूरदर्शनच्या सुरुवातीच्या काळात बबन प्रभू रोज एकदातरी पडद्यावर येऊन काही गमतीदार गोष्टी, चुटके किंवा विनोद सांगत असत.
१९३३ : भारत नाट्यम नृत्यातील ज्येष्ठ कलाकार अडायर के लक्ष्मणन यांचा जन्म ( मृत्यू : १९ ऑगस्ट, २०१४ )
१९४९ : दक्षिण भारतीय चित्रपट कला दिगदर्शक पदमश्री पुरस्कार सन्मानित तोट्टा दरनी यांचा जन्म
१९९३ : जगातील सर्वात बुटकी महिला ज्योति आम्गे (2 फीट 0.6 इंच) यांचा जन्म ( नागपूर ) (एकॉन्ड्रोप्लेसिया यानि बौनेपन ह्या आजाराने हि महिला त्रस्त आहे )