पवार ॲग्रोटेकमध्ये मोठी कर्मचारी भरती

बीड : पवार ॲग्रोटेक संचालित, कौडगाव (ता. परळी) येथील पवार लोहिया शुगर अँड बायोटेक प्रा. लि. या कारखान्यात ९८ पदांची भरती करण्यात येत आहे. त्यासाठी येत्या १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज मागवण्यात आले आहेत.
असि. इंजिनिअर, इलेक्ट्रिकल इंजिनिअर ते सुपरवायझरपर्यंतची ही पदे आहेत. अधिक माहितीसाठी खालील तपशील पाहावा.
