राजारामबापू सहकारी साखर कारखान्यासाठी 31 पदांची भरती

आवडल्यास ही बातमी शेअर करा

राजारामबापू सहकारी साखर कारखाना (तालुका वाळवा, जिल्हा सांगली) या आय. एस. ओ. ९००१-२०१५ प्रमाणित उत्कृष्ट व्यवस्थापनाखाली कार्यरत असणाऱ्या राज्यातील अग्रगण्य कारखान्याच्या साखराळे युनिट नं. १ मध्ये इन्सिनरेशन बॉयलर करिता खालील जागा त्वरीत भरावयाच्या आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपली शैक्षणिक पात्रता, अनुभव, पगार इ. प्रमाणपत्रासह आपले अर्ज वरील पत्त्यावर जाहिरात प्रसिध्द झालेपासून १० दिवसाचे आत पोहोचतील अशा रितीने पाठवावेत.

मोबाईल नं. ९९७०९००१०१ ते १०२ फॅक्स ०२३४२ २२०८६९

Rajarambapu sugar jobs
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »