शरयु ॲग्रो इंडस्ट्रीजमध्ये भरती

आवडल्यास ही बातमी शेअर करा

सातारा: कारखाना परिसरातील स्थानिक रहिवाशी तसेच, तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना कामाचा अनुभव यावा व या माधमातून त्यांना नोकरीची संधी प्राप्त व्हावी, या उद्देशाने शरयु कारखान्याने 2025-26 हंगामा करिता पदवीधर, आयटीआय, बारावी व त्याखालील शिक्षण असणाऱ्या उमेदवारांसाठी “शिकाऊ कर्मचारी” म्हणून भरती करण्याचे ठरवले आहे, तरी गरजू उमेदवारांनी 29 ऑक्टोबर 2025 पर्यंत कारखान्यातील एचआर (HR) विभागाशी संपर्क करून  hrm@sharayuagro.com या पत्त्यावर बायोडाटा पाठवण्याचे आवाहन कारखाना प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

नोकरीचे ठिकाण : शरयु अॅग्रो इंडस्ट्रीज लि., कापशी, ता. फलटण, जि. सातारा

पदांचा तपशील खालीलप्रमाणे

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »