एस.पी. शुगरमध्ये विविध 16 जागांसाठी भरती

धाराशिव : ३०० मे.टन प्रतिदिन गाळप क्षमता असलेल्या एस.पी. शुगर & अग्रो प्रा.लि.मध्ये सॉल्वंट प्लॅन्ट करिता खालील नमूद केलेल्या जागा त्वरित भरावयाच्या आहेत. सदर पदासाठी प्रत्यक्ष पदावर काम करत असलेल्या व अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. इच्छुक उमेदवारांनी रविवार दि.२१/०९/२०२५ रोजी सकाळी ११ वाजता कारखाना साईटवर आवश्यक कागदपत्रासह उपस्थित राहाण्याचे आवाहन कारखाना प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
पत्ता ः एस.पी. शुगर & अग्रो प्रा.लि.
गट नं २१५, कसबे तडवळे, ता. व जि. धाराशिव.
पदांचा तपशील :
अ.क्र पदे पद संख्या अनुभव
१. एस ई.पी प्लॅन्ट असिस्टंट ०३ ०५ वर्षे
२. प्रेप असिस्टंट ०३ ०५ वर्षे
३. बॉयलर (फायरमन) II nd CLASS ०२ ०३ वर्षे
४. वायरमन B ग्रेड ०४ ०५ वर्षे
५. लॅब केमिस्ट ०२ ०८ वर्षे
६. फिटर कम वेल्डर ०१ ०५ – १० वर्षे