भारती शुगर्स अँड फ्युएल्समध्ये डिस्टिलरी इन्चार्जसाठी भरती

आवडल्यास ही बातमी शेअर करा

सांगली : भारती शुगर्स अँड फ्युएल्स प्रायव्हेट लिमिटेड या साखर कारखान्याच्या ६५ के.एल.पी.डी.च्या नवीन व अद्ययावत आसवनी प्रकल्पाकरिता खालील रिक्त जागा त्वरित भरावयाच्या आहेत. सदर पदावर कमीत कमी ५ ते ७ वर्षांचा अनुभव असणाऱ्या पात्र उमेदवारांनी आपले अर्ज शैक्षणिक पात्रता, वय, अनुभव, सध्याचा पगार, अपेक्षित पगार इ. माहितीसह hr.bhartisugar@gmail.com या ई-मेलवर अथवा भारती शुगर्स अँड फ्युएल्स प्रायव्हेट लिमिटेड, मु. पो. नागेवाडी, ता. खानापूर, जि. सांगली या  पत्त्यावर पोस्टाने जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून पुढील ८ दिवसांत पाठवावेत, असे आवाहन कारखाना प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

पदाचे नाव

डिस्टिलरी इन्चार्ज            (०१)     शैक्षणिक पात्रता

                                बी.एस्सी., एम.एस्सी. केमिस्ट्री (NSI VSI अल्कोहोल टेक)

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »