गुळपावडर व खांडसरी शुगरकरिता भरतीचे आयोजन

आवडल्यास ही बातमी शेअर करा

धाराशिव ः २००० टि.सी.डी. गाळप क्षमता असलेल्या गुळपावडर व खांडसरी शुगर करिता खालील विविध पदे त्वरित भरावयाची आहेत. खालील शैक्षणिक पात्रता व प्रत्यक्ष त्या पदावर किमान पाच वर्षे काम करण्याचा अनुभव असणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी आपल्या मुळ कागदपत्रांसह (कामाचा अनुभव व सध्याचा पगार, अपेक्षित पगार इत्यादी) माहितीसह दिनांक ३ नोव्हेंबर २०२५ रोजी स. ११:०० ते दुपारी ०३:०० या वेळेत कारखान्याच्या कार्यालयात प्रत्यक्ष मुलाखतीसाठी स्वखर्चाने हजर राहाण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

मुलाखत ठिकाण : डी.डी.एन.एस.एफ.ए.लि. वाठवडा ता. कळंब जि. धाराशिव

पदांचा तपशील खालीलप्रमाणे

इंजिनियरींग विभाग

अ.क.    पदाचे नाव                      शैक्षणिक पात्रता

१.   फायरमन (२)                   बॉयलर परिक्षा पास

२.   वॉटरमन      (१)                   १० वी पास

३.    टर्बाइन अॅटेंडंट (२)          १२ वी पास / I.T.Ι.

४.     मील फिटर बी ग्रेड (२)      १२ वी पास / I.T.I. फिटर

५.    मेल ऑइलमन    (२)        १० वी पास

६. हेल्पर / शिकाऊ उमेदवार (१५)            १० वी, १२ वी पास / I.T.I. असल्यास प्राधान्य

उत्पादन विभाग

१.   ज्युस सुपरवायझर (१)      १२ वी पास / व्ही. एस. आय. कोर्स असणे आवश्यक (ज्युस विभाग)

२.    क्वॉट्रीपलमेट (३)             १२ वी पास / व्ही. एस. आय. कोर्स असणे आवश्यक (ज्युस विभाग)

३.    सल्फीटेशनमेट (१)                       १० वी पास

४.   पॅन इन्चार्ज (१)          १२ वी पास / व्ही. एस. आय. कोर्स असणे आवश्यक आहे. (पॅन बॉयलिंग)

५.   पॅनमन (२)                     १२ वी पास / व्ही. एस. आय. कोर्स असणे आवश्यक (पॅन बॉयलिंग)

६.   असि. पॅनमन (३)             १२ वी पास / व्ही. एस. आय. कोर्स असणे आवश्यक (पॅन बॉयलिंग)

७.    हेल्पर / शिकाऊ उमेदवार     (१५)                 १०वी, १२वी पास

शेतकी (केनयार्ड) विभाग

१.     काटा ऑपरेटर (४)                      १२वी पास/MS-CIT आवश्यक

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »