श्री संत तुकाराम कारखान्यात कामयस्वरुपी पदांसाठी भरती

पुणे : 3500 मेटन गाळप क्षमता, 15 मेगावॅट को-जनरेशन प्रकल्प व 45 KLPD डिस्टलरी प्रकल्प असलेल्या श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना लि. कासारसाई, दारुंब्रे, ता. मुळशी, जि. पुणे या अत्याधुनिक कारखान्यात खाली नमुद केलेली पदे मुलाखतीद्वारे बहुतांश पदे ही कायमस्वरुपी तत्त्वावर भरावयाची आहेत. तरी पात्र उमेदवारांनी आपले अर्ज, नाव, पत्ता, शैक्षणिक पात्रता, जन्मतारीख दाखला, अनुभव, सध्याची पगाराची स्लिप व अपेक्षित पगार इ. माहितीसह दि.३१ जुलै २०२५ पर्यंत समक्ष अथवा santtukaramssklt@gmail.com या ईमेलद्वारे सदर कागदपत्रे ही PDF स्वरुपात पाठवावीत, असे आवाहन कारखाना प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
पदांचा तपशील खालीलप्रमाणे…
इंजिनिअरींग विभाग
पदाचे नांव शिक्षण
टर्नर (जागा १) १२ वी, ITI टर्नर
उत्पादन विभाग
मॅन्युफॅक्चरींग केमिस्ट (जागा १) बी.एससी केमिस्ट्री /एव्हीएसआय/एएनएसआयअ
सेंन्ट्रीफ्यूगल मेंट (जागा १) १२ वी.
असि. पॅनमन (जागा १) १२ वी., पॅन बॉयलिंग कोर्स
ऑलिव्हरमेट (जागा १) १२ वी.
डिस्टीलरी (इन्सीनरेशन बॉयलर) विभाग
बॉयलर अटेंडट (जागा १) आयटीआय, प्रथम श्रेणी बॉयलर प्रमाणपत्र
फायरमन (जागा १) द्वितीय श्रेणीतील बॉयलर प्रमाणपत्र
डिस्टलरी प्लॅन्ट ऑपरेटर (जागा १) डीईसी/एओसीपी/आयटीआय
PCTP प्लॅन्ट ऑपरेटर (जागा १) पदवीधर
इव्हॉपोरेशन ऑपरेटर (जागा १) १२ वी.
वायरमन (जागा १) १२ वी. ITI वायरमन
टीप ः सर्व पदांसाठी किमान ५ वर्षे प्रत्यक्ष पदावर काम केल्याचा अनुभव असणे आवश्यक आहे.