मांजरा शुगरमध्ये तांत्रिक पदांसाठी भरती

आवडल्यास ही बातमी शेअर करा

तुळजापूर : मांजरा शुगर इंडस्ट्रीज प्रा. लि. मंगळूर., ता. तुळजापूर. जि. धाराशिव येथील साखर कारखान्यात पात्र व अनुभवी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. साखर कारखान्यातील सदर पदाचा प्रत्यक्ष अनुभव असणाऱ्या उमेदवारांनी खालील मोबाईल नंबरवरती संपर्क साधण्याचे आवाहन कारखाना प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

अभय तिवारी, कार्यालय अधीक्षक – ९८८१८४१०४६

दीपक जाधव – ९४०३०४९७५४

सूचना  – शासनाच्या नियमाप्रमाणे मागासवर्ग पात्र उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

पदांचा तपशील खालील प्रमाणे

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »