बारामती अॅग्रोच्या शुगर विभागात तांत्रिक पदांसाठी भरती

जळगाव ः बारामती अॅग्रो लि. शुगर डिव्हिजन, युनिट नं. 4 या साखर कारखान्यामध्ये विविध पदांच्या जागा भरणे आहेत. तरी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज दि. 11 डिंसेबर 2025 पर्यंत satish.kokare@baramatiagro.com या इमेल आयडीवर करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
पत्ता ः बारामती अॅग्रो लि. शुगर डिव्हिजन, युनिट नं. 4, चोपडा ता. चोपडा जि. जळगाव
अभियांत्रिकी विभाग •
पदाचे नाव शिक्षण अनुभव
टर्नर ITI टर्नर 3 ते 5 वर्ष
इलेक्ट्रिशियन ITI इलेक्ट्रिशियन 3 ते 5 वर्ष
वेल्डर ITI वेल्डर 3 ते 5 वर्ष



