दि माळेगाव साखर कारखान्यामध्ये दोन जागांसाठी भरती

बारामती ः ७५०० मे. टन ३५ मे वॅट को-जनरेशन व ६० के.एल.पी.डी. आसवनी क्षमता असलेल्या पुणे जिल्ह्यातील बारामतीमधील शिवनगर येथील दि माळेगाव सहकारी साखर कारखान्यामध्ये खालील पदे त्वरित भरावयाची आहेत. मागासवर्गीय उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज, शैक्षणिक अर्हता, अनुभव सध्याची पगार स्लीप इत्यादींसह ७ दिवसांचे आत कारखाना पत्त्यावर किंवा malegaonsugar@gmail.com या ई-मेलद्वारे पाठविण्याचे आवाहन कारखाना प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
पदाचे नाव
बॉयलिंग हाऊस फिटर ०२
शैक्षणिक पात्रता
HSC व शासकीय ITI फिटर कोर्स पास
अनुभव
साखर कारखान्यातील बॉयलिंग हाऊस, सेन्ट्रिफ्युगलकडील कामाचा किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.