निरा-भिमा कारखान्यात विविध पदांसाठी भरती

आवडल्यास ही बातमी शेअर करा

इंदापूर : प्रतिदिन ३५०० मे. टन गाळप क्षमता, ३० केएलपीडी आसवणी प्रकल्प व १८ मे. वॅट कोजनरेशन प्रकल्प असलेल्या नामांकित साखर कारखान्यामध्ये खालील पदे त्वरीत भरावयाची आहेत. तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी त्यांचे शिक्षण, वय, पुर्वानुभव, सध्याचा पगार व अपेक्षित पगार इ. माहिती नमूद करून त्यांचे अर्ज शैक्षणिक व अनुभवाचे दाखल्यासह ५ दिवसांच्या आत nirabhima@rediffmail.com या ईमेलवर /कार्यालयात पाठवून देण्याचे आवाहन कारखाना प्रशासनाने कळविले आहे.

पत्ता – निरा-भिमा सहकारी साखर कारखाना लि., शहाजीनगर, ता. इंदापूर जि. पुणे ४१३११४

पदांचा तपशील खालीलप्रमाणे :

  • वरील सर्व पदाकरिता किमान ५ ते ७ वर्षे साखर कारखान्यातील अनुभव आवश्यक.
  • अनुसूचीत जाती, अनुसूचीत जमाती व इतर मागासवर्गीय पात्र उमेदवारास प्राधान्य राहील.
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »