भीमाशंकर शुगर मिलमध्ये विविध पदांसाठी भरती

आवडल्यास ही बातमी शेअर करा

धाराशिव :  प्रति दिन 2500 मे.टन ऊस गाळप क्षमता असलेल्या भीमाशंकर शुगर मिल, पारगाव (चौसाळा) या कारखान्यामध्ये खालील पदे त्वरित भरावयाचे आहेत. तरी सदर पदावर 3 ते 5 वर्षे काम केलेल्या अनुभवी इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज, शैक्षणिक पात्रता पुर्वानुभव सध्याचा पगार व अपेक्षित पगार इत्यादी माहीतीसह आपले अर्ज दिनांक 09 ऑक्टोबर 2025 पर्यंत कारखान्याच्या bsmladm@gmail.com या ई-मेल वर पाठवावेत, असे आवाहन कारखाना प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

पत्ता : भीमाशंकर शुगर मिल, वसंतनगर, पारगाव (चौसाळा), ता. वाशी. जि. धाराशिव

ईमेल: bsmladm@gmail.com

पदांचा तपशील खालीलप्रमाणे

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »