सर सेनापती संताजी घोरपडे शुगरमध्ये विविध पदांची भरती

आवडल्यास ही बातमी शेअर करा

कोल्हापूर : आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित व ISO 22000: 2005 मानांकन प्राप्त दैनिक गाळप क्षमता ६००० मे. टन व ९५ हजार लिटर प्रतिदिन इथेनॉल आणि २३ मेगावॅट विजनिर्मिती प्रकल्पासाठी सदर पदावर किमान ५ ते ७ वर्षे काम केल्याचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांनीच कामाचा अनुभव, शैक्षणिक पात्रता, सध्याचा पगार, अपेक्षित पगार, इत्यादी माहितीसह अर्ज जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून ०७ दिवसांच्या आत hrd.sarsenapati@gmail.com  या ई-मेल अथवा सर सेनापती संताजी घोरपडे शुगर फॅक्टरी लि. बेलेवाडी काळम्मा ता. कागल, जि. कोल्हापूर या पत्त्यावर पोस्टाने पाठविण्याचे आवाहन कारखाना प्रशासनाच्या वतीने कळविण्या आले आहे.

पदांचा तपशील खालीलप्रमाणे                                                                                                               

1. असि. इंजिनिअर (स्पेंन्टवॉश बॉयलर)

पात्रता-  बी.ई / डिप्लोमा मेकॅनिकल, बॉयलर प्रोफेसिअन्सी परीक्षा पास, स्पेन्ट वॉश बॉयलर (ए.एफ.बी.सी) कडे काम केलेचा अनुभव

2. असि. इंजिनिअर (को-जनरेशन)

पात्रता- बी.ई/ डिप्लोमा मेकॅनिकल, बॉयलर प्रोफेसिअन्सी परीक्षा पास, शुगर इंजिनिअरींग

३. डिस्टिलरी केमिस्ट

पात्रता- बी.एस.सी. अल्कोहल टेक व्ही. एस. आय पुणे

४. डी.सी.एस. ऑपरेटर बॉयलर

पात्रता- डिप्लोमा मेकॅनिकल, कॉम्प्युटर इंजिनिअर / इंस्ट्रुमेन्ट इंजिनिअर

५. डिस्टिलेशन प्लांट ऑपरेटर

पात्रता – AOCP Diploma व डिस्टीलेशन इव्हॉपरेशन व इथेनॉल प्लान्टं वर कामाचा अनुभव असणे आवश्यक.

६. बॉयलिंग हाऊस फोरमन

पात्रता – आय. टी. आय फिटर

7. मिल फिटर “A” क्लास

पात्रता – आय. टी. आय फिटर

8. पंप फिटर

पात्रता – आय. टी. आय फिटर

9. माळी

पात्रता – एम.एस.सी, आयटीआय / हॉर्टिकल्चर/गार्डनिंग व पाणी व्यवस्थापन, खते वापर, फवारणी ज्ञान आवश्यक आहे तसेच आधुनिक बागकाम साधनांचा वापर करता येणे आवश्यक.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »