अहिल्यानगर येथील बारामती अॅग्रो शुगर डिव्हिजनमध्ये भरती

अहिल्यानगर ः बारामती अॅग्रो लि. शुगर डिव्हिजन युनिट नं. 3 या साखर कारखान्यामध्ये विविध विभागांत वेगवेगळ्या पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत. तरी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज दि. 11 डिंसेबर 2025 पर्यंत ईमेल करावेत, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
पत्ता – बारामती अॅग्रो लि. शुगर डिव्हिजन युनिट नं. 3, हाळगाव ता. जामखेड जि. अहिल्यानगर
इमेल आयडी – satish.kokare@baramatiagro.com
जागांचा तपशील खालीलप्रमाणे
अभियांत्रिकी विभाग •
पदाचे नाव- Asst.Engineer
शिक्षण – डिप्लोमा / बी.ई. मेकॅनिकल, बीओई
अनुभव – 5 ते 10 वर्ष
पदाचे नाव- बॉयलर अटेंडन्ट फर्स्ट/सेकंड क्लास
शिक्षण – फर्स्ट/सेकंड क्लास बॉयलर अटेडंन्ट परीक्षा पास
अनुभव -5 वर्षे
उत्पादन विभाग •
पदाचे नाव -मॅन्युफॅक्चरिंग केमिस्ट
शिक्षण- बी.एससी./एव्हीएसआय/एएनएसआय
अनुभव – 5 ते 10 वर्षे
सिव्हिल विभाग
पदाचे नाव – सनदी अधिकारी
शिक्षण- डिप्लोमा / बी.ई. सिव्हिल
अनुभव – 3 ते 5 वर्षे



