भैरवनाथ शुगरमध्ये भरती

मंगळवेढा : २५०० मे. टन क्षमता १८ मे. वॅट सहवीज निर्मिती प्रकल्प असलेल्या भैरवनाथ शुगर वर्क्स लि., (यूनिट नं. ०३) या कारखान्यात खालील नमूद केलेल्या जागा त्वरित भरावायच्या आहेत. तरी पात्र उमेदवारांनी एकूण अनुभव शैक्षणिक पात्रता सध्याचा पगार अपेक्षित पगार पत्ता व संपर्क फोन सह दिनांक. २९/०९/२०२५ रोजी सोमवार सकाळी ९ ते ६ वेळेत समक्ष मुलाखतीस कारखाना कार्यस्थळावरती हजर राहण्याचे आवाहन कारखाना प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
ईमेल आयडी- bswl03hrm@gmail.com/bhairavnathlavangi@gmail.com
पत्ता: भैरवनाथ शुगर वर्क्स लि., (यूनिट नं. ०३)
लवंगी, ता-मंगळवेढा, जि-सोलापूर-४१३३१९.
पदांचा तपशील खालील प्रमाणे :
