न्यु फलटण शुगरमध्ये भरती

फलटण ः ५०,००० ब.लि. वॉश टू इएनए मल्टिप्रेशर डिस्टिलेशन आणि ३०,००० ब.लि. इथेनॉल उत्पादन क्षमता असलेल्या प्रकल्पासाठी खालील पदे त्वरित भरणेची आहेतख. तरी पात्र उमेदवारांनी कारखान्याच्या newphaltandistillery@gmail.com या मेल आयडीवर दि. ८ डिसेंबर २०२५ पूर्वी अर्ज पाठविण्याच्या आवाहन कारखाना प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
पत्ता ः न्यु फलटण शुगर वर्क्स डिस्टिलरी डिव्हिजन लि., सुरवडी, ता. फलटण.
पदांचा तपशील खालीलप्रमाणे
१. इन्स्ट्रुमेंटेशन तंत्रज्ञ (३)
अनुभव – किमान ३ ते ४ वर्ष सदर क्षेत्रात काम केल्याचा अनुभव
२. WTP केमिस्ट (१)
अनुभव – UF/R.O./DM Plant वरती ५ ते ६ वर्ष काम केल्याचा अनुभव.
३. R.O. ऑपरेटर (३)
अनुभव – किमान ३ ते ४ वर्ष सदर क्षेत्रात काम केल्याचा अनुभव



