श्री संत तुकाराम साखर कारखान्यामध्ये भरती

मुळशी : 3500 मे. टन गाळप क्षमता आणि 15 MW को-जनरेशन प्रकल्प व 45 KLPD डिस्टलरी प्रकल्प असलेल्या अत्याधुनिक साखर कारखान्यात उत्पादन विभागात मॅन्यू केमिस्ट, शैक्षणिक पात्रता B.Sc. Chemistry/AVSI/ANSI एक पद व लेबर टाईम विभागात लेबर ऑफिसर, शैक्षणिक पात्रता MSW, MBA, HR एक पद त्वरीत मुलाखतीद्वारे भरावयाचे आहेत. या पदाकरिता साखर कारखान्यात कमीत कमी 5 वर्षे अनुभव असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज, नांव, पत्ता, शैक्षणिक पात्रता, जन्मतारीख दाखला, अनुभव, सध्याची पगाराची स्लिप व अपेक्षीत पगार इ. माहितीसह दि. २९/०९/२०२५ पर्यंत समक्ष अथवा ईमेलद्वारे सदर कागदपत्रे ही PDF स्वरुपात पाठवावीत, असे आवाहन कारखाना प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
ईमेल: santtukaramssklt@gmail.com
पत्ता
श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना लि.
कासारसाई-दारूंब्रे, पो. कासारसाई, ता. मुळशी, जि. पुणे.