ओंकार शुगरमध्ये थेट मुलाखतीद्वारे भरती

आवडल्यास ही बातमी शेअर करा

कोल्हापूर : अत्याधुनिक प्रतिदिन ३५०० मे. टन ऊस गाळप क्षमता व ८.५ मे.वॅट सहवीज निर्मिती असणाऱ्या प्रकल्पासाठी खालील जागा त्वरित भरावयाच्या आहेत. तरी पात्र व किमान ५ ते ७ वर्षे सदर पदावरील अनुभवी व इच्छुक उमेदवारानी संपूर्ण नाव, पत्ता, शिक्षण, अनुभव, सध्याचा पगार, अपेक्षित पगार व मोबाईल नंबर इतर तपशिलदर्शक माहिती अर्जासह ओंकार शुगर अॅण्ड डिस्टीलरी पॉवर प्रा.लि. फराळे युनिट नं ३ ता. राधानगरी, जि. कोल्हापूर या पत्त्यावर मगंळवार, १४ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ठिक १०.०० ते ४.०० यावेळेत प्रत्यक्ष मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे, असे कारखाना प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

ईमेल आयडी osdphr३@onkarsugars.com

पदांचा तपशील खालीलप्रमाणे

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »