शरद कारखान्यामध्ये थेट मुलाखतीद्वारे भरती

कोल्हापूर ः शरद सहकारी साखर कारखान्यामध्ये खालील पदे थेट मुलाखतीद्वारे भरण्यात येण्यार आहेत. तरी इच्छूक उमेदवारांनी ०१ नोव्हेंबर २०२५ ते ०२ नोव्हेंबर २०२५ पर्यंत सकाळी ११ ते ५ या वेळेत मुलाखतीस हजर राहण्याचे आवाहन कारखाना प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
१) उमेदवारांनी पूर्ण नाव, पत्ता, जन्मतारीख, शैक्षणिक पात्रता, सध्या मिळणारा पगार, अपेक्षित पगार, पूर्वानुभव दाखल्याचे प्रतीसह अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून थेट शरद कारखान्याकडे प्रत्यक्ष मुलासातीस हजर राहणेचे आहे. २) संबंधित पदासाठी प्रत्यक्ष सदर पदावर काम केलेला २ ते ३ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. ३) शासनाच्या धोरणानुसार मागासवर्गीय पात्र, अनुभवी उमेदवारांना प्राधान्य देष्यात येईल. ४) अनुभती व निवृत्त कर्मचारी यांचा विचार केला जाईल.
पत्ता ः शरद सहकारी साखर कारखाना लि. शामराव पाटील (यड्रावकर) नगर, पोस्ट नरंदे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.
E-mail – sharad_sakhar@rediffmail.com/yadravkarindustrias2023@gmail.com
पदांचा तपशील खालीलप्रमाणे




