श्री संत कुर्मदास साखर कारखान्यात ६६ पदे भरणार

आवडल्यास ही बातमी शेअर करा

सोलापूर – श्री संत कुर्मदास सहकारी साखर कारखाना लि. सहकार महर्षी गणपतराव साठेनगर, (पडसाळी, ता. माढा, जि. सोलापूर ४१३२०८) येथे कार्यकारी संचालक पदासह तब्बल ६६ पदांसाठी भरती करण्यात येत आहे.
प्र. दिनी १२५० मे. टन क्षमतेच्या साखर कारखान्यामध्ये खालील रिक्त पदे भरावयाची असून, अनुभवी व पात्र उमेदवारांनी आपले अर्ज सविस्तर माहितीसह सदरची जाहिरात प्रसिद्ध झालेल्या तारखेपासून सात दिवसांच्या आत वरील ई-मेलद्वारे अथवा पोस्टाद्वारे पाठविण्यात यावेत, अनुसूचित जाती/ जमाती, भटक्या विमुक्त जाती/ जमाती, इतर मागास प्रवर्गातील पात्र उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल, असे कारखाना व्यवस्थापनाने म्हटले आहे.

श्री संत कुर्मदास सहकारी साखर कारखाना लि.
सहकार महर्षी गणपतराव साठेनगर, पडसाळी, ता. माढा, जि. सोलापूर ४१३२०८
Email-ssksugar@gmail.com
 
 
पाहिजेत
आमचे प्र. दिनी १२५० मे. टन क्षमतेच्या साखर कारखान्यामध्ये खालील रिक्त पदे भरावयाची असून, अनुभवी व पात्र उमेदवारांनी आपले अर्ज सविस्तर माहितीसह सदरची जाहिरात प्रसिद्ध झालेल्या तारखेपासून सात दिवसांच्या आत वरील ई-मेलद्वारे अथवा पोस्टाद्वारे पाठविण्यात यावेत, अनुसूचित जाती/ जमाती, भटक्या विमुक्त जाती/ जमाती, इतर मागास प्रवर्गातील पात्र उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
कार्यकारी संचालक-१
 किमान १० वर्षांचा अनुभव तसेच कार्यकारी संचालकाच्या शासनमान्य यादीमध्ये नाव समाविष्ट असणे आवश्यक, बी.ई. मेक. य चीफ इंजिनिअर पदावरील
कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
शेती विभाग
शेती अधिकारी-१
बी.एस्सी./एम.एस्सी. श्री. सदर पदाचा किमान १० वर्षांचा अनुभव आवश्यक
ऊस विकास अधिकारी-१
बी.एस्सी. अँग्री, सदर पदाचा किमान ७ वर्षांचा अनुभव आवश्यक
टाईम विभाग
 हेड टाईम-कीपर-१
कोणत्याही शाखेचा पदवीधर, सदर पदाचा किमान १० वर्षांचा अनुभव आवश्यक.
इंजिनिअरिंग विभाग
चीफ इंजिनिअर-१
बी.ई. (मेकॅ.) बॉयलर प्रोफेशिअन्सी, सदर पदाचा किमान १० वर्षांचा अनुभव आवश्यक
 
डेप्यु.] चीफ इंजिनिअर-१
बी.ई./डी.एम.ई. परीक्षा पास बॉयलर प्रोफेशियन्सी परीक्षा पास सदर पदाचा किमान ७ वर्षांचा अनुभव आवश्यक
इलेक्ट्रिक इंजिनिअर-१
बी.ई.ई. (इलेक्ट्रिकल) सदर पदाचा किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक
असि, इंजिनिअर-१
बी.ई/ डी.एम.ई.मे. सदर पदाचा किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक
 इलेक्ट्रिशियन-१
आय. टी. आय. इलेक्ट्रिशियन कोर्स पूर्ण सदर पदाचा किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक
वायरमन A-
आय. टी. आय. PWD परीक्षा पास सदर पदाचा किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक
क्रेन ऑपरेटर (हंगामी) -६
१० वी १२ वी. सदर पदाचा किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक
 
टर्बाइन अटेंडेंट १
आय. टी. आय. सदर पदाचा किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक
टर्बाईन ऑईलमन (हंगामी)-१
१० वी / १२ वी. सदर पदाचा किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक
वॉटरमन (हंगामी) -३
आय. टी. आय. सदर पदाचा किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक
फिडपंप अटेडंट (हंगामी)-२
आय. टी. आय./१०/१२. बी. सदर पदाचा किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक
 बोर्ड ऑपरेटर (हंगामी)-२
आय. टी. आय. वायरमन परीक्षा पास. सदर पदाचा किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक
 
मिल फिटर A-
१० वी / १२ वी. सदर पदाचा किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक
बॉयलिंग हाऊस फिटर A-
१० बी / १२. बी. सदर पदाचा किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक
सेन्ट्रीफ्युगल फिटर A-
०१ १० वी / १२ वी. सदर पदाचा किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक
 
उत्पादन विभाग
चीफ केमिस्ट-१
बी.एस.सी. (केमिस्ट्री). ए. एन. एस. आप ) ए. व्ही. एस. आय. शुगरटेक कोर्स तसेच सदर पदाचा किमान १० वर्षांचा अनुभव आवश्यक
मॅनू केमिस्ट -१
बी.एस्सी (केमिस्ट्री). ए. व्ही. एस. आय. पुणे / ए. एन. एस. आय. कानपुर, सदर पदाचा किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक
गोडाउन कीपर
पदवीधर, संगणक ज्ञान आवश्यक, सदर पदाचा किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक १० वी
 क्वॉड्रीपलमेट-2
१० वी १२ वी. सदर पदाचा किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक
सल्फिटेशनमेंट (हंगामी) -३
१० वी १२ वी. सदर पदाचा किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक
ऑलिव्हरमेंट (हंगामी)-२
१०वी / १२ वी. सदर पदाचा किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक
 
डॉरमेट (हंगामी)-२
१० वी / १२ वी. सदर पदाचा किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक
 सैन्ट्रीफ्युगलमेट-१
१० वी / १२ वी. सदर पदाचा किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक
पैन इनचार्ज-१
व्ही.एस.आय कोर्स. सदर पदाचा किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक १० वी १२ वी.
पैनमन-१
१० वी १२ वी. सदर पदाचा किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक
असि. पॅनमन (हंगामी)-१
१० वी १२ वी. सदर पदाचा किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक
 सेन्ट्री ऑपरेटर (हंगामी)-१
१० वी / १२ वी. सदर पदाचा किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक
 
सुरक्षा विभाग
सुरक्षा अधिकारी-१
माजी सैनिक / पोलीस खातेतील रिटायर्ड / कारखान्यातील अनुभव असल्यास प्राधान्य
 सुरक्षा सुपरवायझर-३
माजी सैनिक कारखान्यातील अनुभव असल्यास प्राधान्य
सुरक्षा गार्ड-१०
१० वी / १२ वी किंवा चांगल्या प्रकारे लिहिता वाचता येणे आवश्यक
 
अॅड. श्री. धनाजीराव साठे
माजी आमदार, संस्थापक चेअरमन
 
श्री. सुधीर पाटील
व्हा. चेअरमन
 
श्री. बाळासाहेब पवार
प्र. कार्यकारी संचालक

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »